Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: टायर चोरी करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्‍यात

Two who stole the tires are in custody: टायर चोरी करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिकमधील समतानगर परिसरातून गाडीचे टायर चोरी झाले होते. यानंतर ते ट्रकमध्‍ये (Nashik News) असलेला माल चोरून नेला जात होता. या टायर चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी (Police) लाखोंच्या मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत. (Tajya Batmya)

नाशिकच्या समतानगर परिसरातून अपोलो कंपनीच्या टायर भरलेल्या आयशरमधून चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी अपोलो कंपनीचे टायर चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त बतमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार उपनगर पोलिसांनी संशयित दर्शन उर्फ ओंकार सुर्यवंशी आणि विशाल प्रदीप गांगुर्डे यांना ताब्यात घेतले.

दोन लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

यानंतर त्यांची चौकशी केली असता दर्शन उर्फ ओंकार रवींद्र सूर्यवंशी याने त्याच्याकडे असलेल्या छोटा हत्तीमधून विशाल प्रदीप गांगुर्डे यासोबत ही चोरी केल्याचे कबुल केले. यात पोलिसांनी गाडी चोरी गेलेले १३ अपोलो कंपनीचे टायर ९ ट्यूब असा १ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयित दर्शन उर्फ ओंकार सूर्यवंशी व विशाल प्रदीप गांगुर्डे यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास उपनगर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT