Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: अगोदर कृष्णाचे दर्शन घेत चोरला चांदीचा मुकुट; चोरता पोलिसांच्या ताब्यात

Nashik News : अगोदर कृष्णाचे दर्शन घेत चोरला चांदीचा मुकुट; चोरता पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: भगवान श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर संधी मिळताच कृष्ण मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरून नेला. हि घटना (Nashik) नाशिकच्या पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात पाच दिवसांपूर्वी घडली होती. (Tajya Batmya)

नाशिकच्या पंचवटी परिसरातील हनुमान मंदिरात कृष्ण मंदिर गाभाऱ्यात चांदीचा मुकुट चोरी झाल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती. मंदिरातील मुकुट चोरणारा संशयिताच्या हालचाली या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या होत्या. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर पंचवटी पोलिसांनी (Police) संशयताचा शोध घेत चोरट्याला लागलीच अटक केली आहे. 

चांदीचा मुकुट चोरी करणारा संशयित हा गणेशवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती. यानुसार पंचवटी पोलिसांनी सापळा रचत संशयित किरण गांगुर्डे याला शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर अंग झडती घेतले असता त्याच्याकडे सदरचा चांदीचा मुकुट मिळून आल्याने पोलिसांनी अटक केली असून संशयताची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT