Tomato Price Saam tv
महाराष्ट्र

Tomato Price: टोमॅटोची लाली झाली कमी; दर घसरल्याने गृहिणींना दिलासा

Nashik News टोमॅटोची लाली झाली कमी; दर घसरल्याने गृहिणींना दिलासा

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : मागील महिनाभरापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २०० ते २५० रुपये किलो इतका भाव (Nashik) किरकोळ विक्रीचा झाला होता. तर मार्केटमध्ये प्रति कॅरेट ३२०० ते ३५०० हजार रुपये दर झाला होता. आता मात्र या दारात घसरण (Tomato) झाल्याचे पाहावयास मिळत असून गृहिणींना दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

बाजार समितीच्या होलसेल बाजारात देखील टोमॅटोचे दर वाढलेले होते. मात्र आता नाशिकच्या बाजार समितीत टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर घसरले असून मागील पंधरवड्यात दिवसांत टोमॅटोचे २० किलोच्या क्रेटमागे १७०० रुपयांची घसरले आहेत. 

मागील आठवड्यात टोमॅटोला २ हजार ६५१ रुपये दर  मिळाला होता. तर या आठवड्यात टोमॅटोला अवघे ९५१ रुपयांचा दर  मिळाला आहे. टोमॅटोची लाली १७०० रुपयांनी कमी झाली आहे. भारतीय बाजारपेठेत नेपाळचे टोमॅटो विक्रीसाठी आल्याने दर घसरल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

SCROLL FOR NEXT