Nashik News Dog Attack Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: कुटूंब शोधायला गेले तर आढळली मृतावस्‍थेत; कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

कुटूंब शोधायला गेले तर आढळली मृतावस्‍थेत; कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण येथील पाच वर्षांच्या बालिकेचा कुत्र्यांच्या हल्ल्यात (Dog Attack) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेजल सोमनाथ जाधव (वय ५) असे तिचे नाव आहे. (Tajya Batmya)

शेजल जाधव ही सकाळी घराजवळील शेतात शौचास गेली होती. या दरम्‍यान भटक्या कुत्र्यांनी तिच्‍यावर हल्‍ला करत लचके तोडले. कुत्र्यांच्‍या हल्ल्यात ती जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मुलगी येईना म्हणून पहायला गेलेल्या कुटुंबाला ती मृत अवस्थेत आढळली.

वन विभागाच्‍या पथकाकडून माग

कुठल्या तरी हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी तापसकार्य सुरू केले. मात्र कुठलाही माग मिळू शकला नाही. तपासाअंती कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT