Grapes Growers Saam tv
महाराष्ट्र

Grapes Growers : द्राक्ष उत्पादकही संकटात; निर्यातीवर प्रतिकिलो १०४ आयात शुल्क

Nashik News : एकीकडे निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर वाढत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. असे असताना आता बांगलादेशाने भारतातुन निर्यात होणाऱ्या द्राक्षावर प्रतिकिलो १०४ रुपये आयात शुल्क लावले आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कांदा निर्यात बंदी घातल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता कांदा पाठोपाठ (Nashik) नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक देखील संकटात सापडले असून भारतातून निर्यात करण्यात येत असलेल्या द्राक्षावर बांगलादेशाने प्रतिकिलोवर १०४ रुपये आयात शुल्क लावला आहे. (Breaking Marathi News)

एकीकडे निर्यात बंदीमुळे (Onion) कांद्याचे दर वाढत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. असे असताना आता बांगलादेशाने भारतातुन निर्यात होणाऱ्या द्राक्षावर प्रतिकिलो १०४ रुपये आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे निर्यातदारानी द्राक्षे घेण्याकडे (Grape Growers) पाठ फिरवली आहे. एक प्रकारे बांगलादेशात केली जाणारी द्राक्षे निर्यात ठप्प असून याचा फटका नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांना बसत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कवडीमोल दारात द्राक्ष विक्री 

द्राक्षांची निर्यात होत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर स्थानिक बाजारात कवडीमोल दरात द्राक्षे विकण्याची वेळ आली आहे. बांगलादेश कांदा मागत असताना भारताने निर्यात बंदीचे कारण दिल्याने बांगलादेशाने निर्यात शुल्क अचानक वाढवले असे शेतकरी सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT