Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price : रस्त्यावर कांदा ठेवत रास्ता रोको; कांदा प्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक

Manmad News ; कांदा निर्यात बंदी करण्यात आल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहेत. बाजार समितीमध्येदेखील कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : केंद्र सरकारने मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यात बंदी केली आहे. ही कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला असून मार्केटमध्ये योग्य भाव (Manmad) मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आज मालेगाव- सटाणा रस्त्यावर कांदा ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. (Latest Marathi News)

कांदा (Onion) निर्यात बंदी करण्यात आल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहेत. बाजार समितीमध्येदेखील कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे कांद्याला हमीभाव मिळावा; या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धातास झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. कांद्याचे घसरते दर पाहता यापुढे शेतकरी आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यावरच टाकला कांदा 

कांद्याला भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेने नाशिकच्या सटाणा येथे कांदा प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीच्या गेट समोर मालेगाव- सटाणा रस्त्यावर शेतकऱ्यांनी कांदा ठेवत आंदोलन केले. यावेळी कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावी; अशी मागणी देखील करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT