गायत्री चकणे अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

नाशिक: अपहरणाच्या भीतीनं मुलीनं गमावला जीव, तर दुसरी गंभीर जखमी! (पाहा Video)

एका विद्यार्थिनीने अपहरणाच्या भीतीनं आपला जीव गमावला आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ही घटना घडली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: एका विद्यार्थिनीने अपहरणाच्या भीतीनं आपला जीव गमावला आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ही घटना घडली आहे. (Nashik latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतून रिझल्ट घेऊन घरी येत असताना गाव येऊनही न थांबल्याने चालत्या रिक्षातून विद्यार्थिनीने उडी मारली. यादरम्यान, डोक्याला मार लागल्याने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.

गायत्री चकणे असं मृत मुलीचं नाव आहे, तर सायली आव्हाड गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांकडून रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT