Nashik Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: 10 वर्षीय मुलीला जंगलात फासावर लटकवण्याचा प्रयत्न

जंगलात जनावरं चरण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यामुळे (Cowherd) या मुलीचे प्राण वाचले आहे. गुरख्याने मुलीला फाशी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हटकल्यानं संबंधित व्यक्ती फरार झाला.

अभिजीत सोनावणे

नाशिक - दिंडोरी (Dindori) तालुक्यातील देहरेवाडीच्या जंगलात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 10 वर्षीय मुलीला जंगलात फासावर लटकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. जंगलात जनावरं चरण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यामुळे (Cowherd) या मुलीचे प्राण वाचले आहे. गुरख्याने मुलीला फाशी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हटकल्यानं संबंधित व्यक्ती फरार झाला. (Nashik Latest Crime News)

हे देखील पहा -

गुराख्याने त्या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात करण्यात दाखल केले. सध्या या मुलीची ओळख पटवण्याचा काम सुरू आहे. दिंडोरी पोलिसांना (Dindori Police) ही बाब समजताच अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु झाले आहे.दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT