Nashik Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident News: लाकडांनी भरलेला ट्रक कारवर उलटला; भीषण अपघातात ४ जण वाहनातच अडकले

Accident News: या घटनेत ४ जण कारमध्येच अडकले आहेत. सापुतारा घाटात घडलेल्या या घटनेच्या ठिकाणी रेस्क्यू मोहीम सुरू आहे. ट्रक खाली दबलेले चारही प्रवाशी मयत झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.

Ruchika Jadhav

Nashik News:

नाशिकमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. नाशिक- सुरत मार्गावर प्रवाशी वाहनावर लाकडांनी भरलेला ट्रक पलटी झालाय. या घटनेत ४ जण कारमध्येच अडकले आहेत. सापुतारा घाटात घडलेल्या या घटनेच्या ठिकाणी रेस्क्यू मोहीम सुरू आहे. ट्रक खाली दबलेले चारही प्रवाशी मयत झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सविस्तर माहिती लवकरच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला! बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : बदलापुरात रासायनिक कंपनीत बॉयलरला आग

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT