Nashik ST Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Nashik Bus Accident : नाशिकमध्ये ST बसला भीषण अपघात; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTO पाहा

अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

 नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. 

Nashik ST Bus Accident News

 शिंदे पळसे टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडले आहे. 

Nashik ST Bus Accident Video

एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.

Nashik ST Bus Accident

 या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.

Nashik ST Bus Accident Latest

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

ST Bus Accident

अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ST Bus Accident News

प्राप्त माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला.  या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nashik Bus Accident

 भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. 

Nashik Bus Accident Today

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.

Bus Accident

 या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. त्याचवेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या.

Nashik Accident News

या अपघातात बसमधील अनेक प्रवाशी गंभीर झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Nashik ST Bus Accident Latest News

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT