Nashik Accident News Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Accident News : दिंडोरी-वणी मार्गावर बस -बोलेरोचा भीषण अपघात; भर पावसात दोन्ही वाहनांनी घेतला पेट

Nashik News : दिंडोरी वणी रस्त्यावर एसटी बस आणि बोलेरोची समोरा समोर धडक बसली असून भर पावसात दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं मात्र कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Sandeep Gawade

दिंडोरी वणी रस्त्यावर एसटी बस आणि बोलेरोची समोरा समोर धडक बसली असून भर पावसात दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं, मात्र बोलोरेतील दोघं अडकून पडले होते. ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दिंडोरी वणी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदूरबारमधील स्कूल बस अपघातात मृत्यूचा आकडा वाढला

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

SCROLL FOR NEXT