Nashik Accident Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; कार आणि दुचाकीच्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News in marathi : नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

तबरेज शेख, नाशिक

Nashik Accident News :

नाशिकमध्ये भीषण अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली.

नाशिकमध्ये भीषण अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. दुचाकी आणि चारचाकीमध्ये अपघात झाला. आज शुक्रवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील गंभीर जखमी व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील गंभीर जखमी व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजली नाहीत. पोलीस ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

अकोल्यात भीषण अपघात

अकोल्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकी आणि ऑटोरिक्षाला उडवलं. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीनं अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड रस्त्यावरील खंडाळा फाटयानजीक हा अपघात झाला आहे. या घटनेत दुचाकी वरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार असलेला व्यक्ती हा जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT