शिवसेनेने नारायण राणेंच्या प्रतिमेला घातला चपलांचा हार विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

शिवसेनेने नारायण राणेंच्या प्रतिमेला घातला चपलांचा हार

सोलापुरात आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात, शिवसेनेने आंदोलन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : सोलापुरात आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात, शिवसेनेने आंदोलन केलं आहे. शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून तसेच नारायण राणेंच्या प्रतिमेला चपलेने बडवून निषेध व्यक्त केला आहे. आज सोलापुरात माजी मंत्री आशिष शेलार यांचा देखील दौरा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं आहे. तसेच राणेंच्या विरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात येणार असल्याचे शिवसैनिकांचं म्हणणे आहे.

हे देखील पहा-

तक्रारीनंतर नाशिक आणि पुणे पोलिस यांनी नारायण राणे यांना अटक Arrested करण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT