welcome banner of minister narayan rane 
महाराष्ट्र

वाद शमेना; राणे सर्मथकांनी लावलेले स्वागत फलक फाडले

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्यापासून (ता. २७) पुन्हा जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ करीत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष आणि राणे समर्थकांनी खारेपाटण येथे तसेच राष्ट्रीय महामार्गावर राणेंच्या स्वागतासाठी फलक welcome banner of minister narayan rane उभे केले आहेत. हे स्वागताचे फलक बुधवारी मध्यरात्री फाडण्यात आले आहेत. आज (गुरुवार) सकाळी राणे समर्थकांच्या हे निदर्शनास आले आहे.

दरम्यान हे फलक काेणी फाडले याचा थांगपत्ता लावला जावा अशी मागणी राणेंच्या समर्थकांची आहे. गेले तीन दिवस सिंधूदुर्ग जिल्ह्यात सातत्याने राणे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात वाद हाेऊ लागले आहेत.

गेल्या दाेन दिवस शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर काहींनी बाटल्या फेकल्या. त्यामुळे देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. दरम्यान प्रशासनाने सध्या जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे. ही जमावबंदी सात सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT