uddhav thackeray & narayan rane saam tv
महाराष्ट्र

Jalgoan: सेना एमआयएम युती? नारायण राणेंनी शेलक्या शब्दांत घेतला सेनेचा समाचार

भाजप नेते आज जळगावत एका खासगी कार्यक्रमासाठी आले हाेते.

संजय महाजन

जळगाव : शिवसेना (Shivsena) एमआयएम (MIM) सोबत जाणार असल्याचे सांगितलं जात आहे या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) म्हणाले शिवसेना काेणा बराेबरही जाईल. ताे पक्ष आता तत्वनिष्ठ झाला आहे अशी टीका राणेंनी केली. राणे हे जळगाव येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले हाेते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले. (jalgoan latest marathi news)

इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपचे नेते सेनेवर तुटुन पडले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील जळगावात पाेहचताच शिवसेनेवर टीका केली. त्यापाठाेपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सेनेचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

शिवसेनेला काय तत्त्व नाही, धोरण नाही, दिशाहीन पक्ष म्हणजे शिवसेना अशी टीका मंत्री राणेंनी सेनेवर केली. त्यावेळी भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar), आमदार निलेश राणे (nilesh rane) हे उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT