Nandurbar zp 
महाराष्ट्र

Nandurbar ZP..शिवसेना काँग्रेसची सत्ता कायम

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्‍हा परिषदेच्‍या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यात आतापर्यंत ११ गटांचे निकाल घोषित झाले आहेत. अर्थात या निकालानंतर जिल्‍हा परिषदेवर शिवसेना काँग्रेसची सत्ता कायम असणार आहे. (nandurbar-zp-election-shiv-sena-congress-seat-win)

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या १८ गट व पंचायत समितीच्‍या १४ गणांसाठी पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत १८ गटांसाठी ३५ उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी (ता.५) झालेल्‍या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांचे निकाल आतापर्यंत घोषित झाले आहेत. या निकालावरून जिल्हा परिषदेतील शिवसेना– काँग्रेसची सत्ता कायम असणार असल्‍याचे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. शनिमांडळ गटातून शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे 518 मतांनी विजयी झाल्‍या आहेत.

शिवसेनेला धक्‍का

जिल्‍हा परिषदेवर शिवसेना– कॉंग्रेसची सत्‍ता होती. यात शिवसेनेला उपाध्‍यक्षपद होते. मात्र या आतपर्यंतच्‍या निकालानंतर सत्‍ता कायम राहिली असली तरी शिवसेनेला मात्र मोठा धक्‍का बसला आहे.

आतापर्यंत पक्षानुसार विजयी उमेदवार

काँग्रेस ३

भाजप ४

शिवसेना ३

राष्ट्रवादी १

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT