राणेंविरोधात नंदुरबारमध्ये शिवसैनिक आक्रमक   दिनू गावित
महाराष्ट्र

राणेंविरोधात नंदुरबारमध्ये शिवसैनिक आक्रमक

राणेंना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील शिवसैनिकांकडून करण्यात आली.

नंदुरबार दिनू गावित

नंदुरबार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार येथे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकाकांकडून घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा -

नंदुरबार शहरातील अंधारे चौकात शिवसैनिकांनी आज नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. राणेंना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील शिवसैनिकांकडून करण्यात आली. यावेळी शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष अर्जुन मराठेव इतर शिवसैनिक उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धार्मिक भावना दुखावल्याने अभिनेता गोत्यात; रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत गुन्हा

Maharashtra Live News Update: घाटकोपरमध्ये असलेल्या वसंत विहार बिल्डिंगमधील एका रूमला लागली आग

Virat Kohli: व‍िराट कोहलीचा चमत्कारिक षटकार; अख्खा क्रिकेट करिअरमध्ये दुसऱ्यांदा घडलं असं|Video Viral

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

SCROLL FOR NEXT