Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : शहादा शहरात दगडफेक; मंदिरावर थुंकल्याने शहरात तणाव

Nandurbar Shahada News: शहादा शहरात दगडफेक; मंदिरावर थुंकल्याने शहरात तणाव

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात दोन गटात वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला (Nandurbar) आहे. दत्त मंदिरावर कोणीतरी थुंकल्याने हा तणाव निर्माण झाला असून शहादा (Shahada) शरातील कुकडेल परिसरात दगडफेक करत महिलांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील साडी गल्ली परिसरातून ईदचा जुलूस जात होता. या दरम्यान या परिसरात असलेल्या दत्त मंदिरावर थुंकल्या प्रकरणी वाद चिघळला असल्याची माहिती मिळाली आहे. या कारणामुळे दोन गट एकमेकांसमोर येत भिडले आहेत. या वादाची बातमी कळताच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. 

दगडफेकीत काहीजण जखमी 
मंदिरावर थुंकल्याने वाद झाल्यानंतर जमवाने  दगडफेक केली आहे. शहादा शहरातील कुकडेल परिसरात दगडफेक करत महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दगडफेकीत पाच ते सहा वाहनांची तोडफोड झाली असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्र सरकारची माहिती

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

हर्बल हुक्का बार चालवायला परवानगी, कोर्टाने महाराष्ट्र पोलिसाला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

Tension At Shaniwarwada: शनिवारवाड्यात नमाज पठणानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला|VIDEO

Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री घराचे दरवाजे उघडे का ठेवतात? जाणून घ्या खरं कारण

SCROLL FOR NEXT