corona vaccination 
महाराष्ट्र

Nandurbar : दहा केंद्रावर लसीकरण; युवक– युवती येताय उत्‍स्‍फुर्तपणे

दहा केंद्रावर लसीकरण; युवक– युवती येताय उत्‍स्‍फुर्तपणे

दिनू गावित

नंदुरबार : केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील आजपासुन १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्‍ह्यातील सर्व केंद्रावर मोहिम राबविली जात असून युवक– युवती लसीकरणसाठी उत्‍स्‍फुर्तपणे येत आहेत. (Nandurbar news Vaccination at ten centers Young men and women come spontaneously)

राज्यात एकीकडे लसीकरणात सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मात्र या लसीकरणासाठी युवक आणि युवती मोठ्या उत्साहाने लसीकरणा (Corona Vaccination) केद्रांवर येत असल्याच चित्र दिसुन आले आहे. या युवकांना प्रोत्साहाण देण्यासाठी जिल्हाधिकारी मनिषा खत्री (Collector Manisha Khatri) आणि नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी ह्या देखील जेपीएन रुग्णालयातील लसीकरण केद्रावर दाखल झाल्या होत्या.

९४ हजाराचे उद्दीष्‍ट

नंदुरबार जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील जवळपास ९४ हजार १२९ जणांच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले असुन यासाठी जिल्हाभरात खास १० लसीकरणा केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT