Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: पुलावरील कठडा तोडून ट्रॅक्‍टर हवेत लटकले; उसाने भरलेला ट्रॅक्टरचा तापी पुलावर अपघात

पुलावरील कठडा तोडून ट्रॅक्‍टर हवेत लटकले; उसाने भरलेला ट्रॅक्टरचा तापी पुलावर अपघात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : क्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटल्याने तापी नदीच्या कठळे तोडून ट्रॅक्टरच्या पुढचा भाग तापी नदीच्या (Tapi River) पुलावरून नदीपात्रात दिशांनी उभा राहिला आहे. (Maharashtra News)

उसाचा गाळप हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस कारखान्यावर पोहोचवला जात आहे. मात्र ऊस घेऊन जाणारे वाहन क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढला आहे. आयन एलएलपी साखर कारखाना येथे घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही. मात्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात दिवसागणित वाढत आहे. मात्र संबंधित आरटीओ विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा देखील प्रश्न आता नागरिकांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT