Shahada Panchayat Samiti Saam tv
महाराष्ट्र

Shahada Panchayat Samiti: कॉंग्रेसच्या चार सदस्यांनी गद्दारी; पुन्‍हा एकदा पन्नास खोके एकदम ओकेचा नारा

कॉंग्रेसच्या चार सदस्यांनी गद्दारी; पुन्‍हा एकदा पन्नास खोके एकदम ओकेचा नारा

दिनू गावित

नंदुरबार : शहादा पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या (Congress) चार सदस्यांनी गद्दारी केल्याने परत एकदा ‘पन्नास खोके एकदम ओके’चा नारा ऐकायला मिळाला आहे. (Tajya Batmya)

बहुमत असुन देखील (BJP) भाजपने कॉंग्रेसचे चार सदस्य फोडुन त्यांना मतदानावेळी अनुपस्थित ठेवल्याने कॉग्रेसवर पराभवाची नामुश्की ओढावली. सर्वच सदस्य हे मतदानावेळी अनुपस्थित राहीले. त्यामुळे पंचायत समितीतील कॉग्रेस सदस्यांनी बंडखोर कॉंग्रेस सदस्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पन्नास खोके एकदम ओके चा नारा दिला.

भाजपची सत्‍ता

शहादा (Shahada) पंचायत समितीच्‍या २८ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये कॉग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे २ तर भाजपचे १२ सदस्य संख्या आहे. गुरूवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सदस्य हे सभापती उपसभापती म्हणुन विराजमान झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT