Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : स्‍कुल बसचे फिटनेस प्रमाणपत्रच नाही; नंदुरबारमध्‍ये आरटीओच्‍या तपासणीत धक्‍कादायक बाब आली समोर

स्‍कुल बसचे फिटनेस प्रमाणपत्रच नाही; नंदुरबारमध्‍ये आरटीओच्‍या तपासणीत धक्‍कादायक बाब आली समोर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात इंग्लिश मीडियम स्कूल मोठ्या प्रमाणावर आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी शाळेच्या बसेस (School Bus) आहेत. मात्र या बसेसकडे पूर्णतः कागदपत्र नाही (Nandurbar)आहेत, तर दुसरीकडे अनेक बसच्या फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आज नंदुरबार शहरातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसेसची तपासणी करण्यात आली. यावेळी या सर्व गोष्टी लक्षात आल्या. त्यामुळे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा शाळा प्रशासनाकडून किती गांभीर्याने घेतली जात आहे; असं काहीसं प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शालेय समितीवरही कारवाईची मागणी

इंग्लिश मीडियम शाळेचे फ्री अव्वाच्या सव्वा रुपये आकारली जात आहे. परंतु विद्यार्थ्यांची सुरक्षितेची काळजी शाळेची समितीला किती आहे. असाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. त्यामुळे या बसेसवर उपप्रादेशिक परिवहन (RTO) विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. परंतु शाळेची समितीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता पालकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोलीमधील दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्कू टीमला यश

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT