पंचायती राज समिती 
महाराष्ट्र

Nandurbar : ग्रामपंचायतीच्‍या बँक व्‍यवहारांचे मागितले स्‍टेटमेंट; पंचायती राज समिती

ग्रामपंचायतीच्‍या बँक व्‍यवहारांचे मागितले स्‍टेटमेंट; पंचायती राज समिती

दिनू गावित

नंदुरबार : अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत झालेल्या महाभ्रष्टाचाराबाबत अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल पंचायती राज समितीने आजच्‍या बैठकीत उपस्‍थीत केला. तसेच ग्रामपंचायतींच्‍या बँक व्‍यवहारांचे स्‍टेटमेंट देखील समितीने मागितले आहेत. (nandurbar-news-Requested-Statement-of-Gram-Panchayat-Bank-Transactions-Panchayati-Raj-Samiti)

अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत असलेले सर्व खातेनिहाय आढावा पंचायत राज समिती सदस्यांनी घेतला असून अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत झालेल्या महाभ्रष्टाचाराबाबत अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही? अक्कलकुवा ग्रामपंचायत कार्यालायातील संगणक कक्ष कार्यान्वित नाही. तसेच तेथील ग्रामपंचायतीच्या परिसरात असलेल्या टॉयलेटची तपासणी केली असता अत्यंत दुरावस्थेत आढळून आले.

मोठा भ्रष्‍ट्राचार

ग्रामपंचायतीच्या १४ वित्त आयोगाच्या निधीची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सोबतच ग्रामपंचायत कार्यालयात दप्तराची चोरी झाली; याबद्दल अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. याबद्दलची माहिती मागितली. अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे सुरूवातीपासून तर आजपर्यंतच्या बँक व्यवहारांचे स्टेटमेंटची मागणी पंचायत राज कमिटीच्या सदस्यांनी केल्याने पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध कामांचा भ्रष्ट्राचार बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT