Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: लघु प्रकल्पांनी गाठला तळ; धरणातील साठा कमी झाल्याने पाणीटंचाईची शक्यता

लघु प्रकल्पांनी गाठला तळ; धरणातील साठा कमी झाल्याने पाणीटंचाईची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असताना धरणातील पाणीसाठाही (Nandurbar) कमी होत असल्याचे चित्र आहे. लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून साठा कमी झाल्‍याने ग्रामीण भागात तिव्र पाणी टंचाईची शक्‍यता वर्तविली जात आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या मध्यमाने लघु प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत कमी असून काही ठिकाणी लघु आणि मध्यम प्रकल्पांनी तळ गाठल्याचे चित्र आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील (Navapur) पाणीपुरवठा योजनांवरही होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वच तालुक्‍यात टंचाईची झळ तिव्र

शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार, नवापूर तालुक्यातील लघु प्रकल्पांनी तळ गाठले असून अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी पाणी टंचाईच्या झळ अजून बसतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT