Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: रेल्‍वे प्रवासात प्रवाशाला त्रास; लोहमार्ग पोलिसांच्‍या तत्‍परतेने वाचला जीव

रेल्‍वे प्रवासात प्रवाशाला त्रास; लोहमार्ग पोलिसांच्‍या तत्‍परतेने वाचला जीव

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : चेन्नई– अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये एका व्यक्तीला अचानक त्रास होत असल्याने नंदुरबार (Nandurbar) लोहमार्ग पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याच्या अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

श्रीनिवास कस्तुरी हे परिवारासोबत सुरत येथे जात होते. मात्र नंदुरबार स्थानकावर गाडी येताच या व्यक्तीची अचानक तब्येत खालवल्याने परिवाराकडून आरडाओरड करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ नवजीवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात धाव घेत त्या व्यक्तीला बाहेर काढत तात्काळ रुग्णवाहिकेमध्ये जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

सदर व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आला आहे. त्यामुळे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या या कार्याची सर्वस्व चर्चा होत आहे. एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याने संपूर्ण परिवाराकडून या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र पुन्हा एकदा पोलिसांमधील माणुसकी जागी झाल्याचे चित्र नंदुरबार लोहमार्ग पोलिसांनी घडवून दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT