Nandurbar Palika Saam tv
महाराष्ट्र

नगरपरिषदेच्‍या सभेत विरोधकांची बॅनरबाजी; १४ कोटींच्‍या कामांची निविदा रद्दचा मुद्दा

नगरपरिषदेच्‍या सभेत विरोधकांची बॅनरबाजी; १४ कोटींच्‍या कामांची निविदा रद्दचा मुद्दा

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार नगरपरिषदेच्या सर्वसाधरण सभेत आज विरोधकांनी बॅनर बाजी करत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. नगरपरिषदेने १४ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रीया रद्द केल्याच्या निषेधार्थ (BJP) भाजपातर्फे पालिकेच्या सर्वसाधरण सभेत बॅनर झळकवण्यात आले. (nandurbar news Opposition banner hoisting at Municipal Council meeting)

पालीकेने रद्द केलेल्या निविदामध्ये शहरातील अनेक महत्वांची काम असुन आर्थिक लागेबांध्यातुनच ही निविदा प्रक्रीया रद्द करण्यात आल्याचा आरोप विरोधी भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. नंदुरबार (Nandurbar) नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज 14 कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेचा रद्द प्रकरणी विरोधक भाजपा व सत्ताधारी सेना काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार वादंग पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मान्सून दाखल

स्वातंत्र्याच्या ८८ वर्षांनंतरही आदिवासी पाड्यांचा संघर्ष सुरूच; केडीएमसीवर धरणे आंदोलन

Monsoon Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाची मोठी अपडेट

नवी मुंबई हादरली! दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना ढकलले वेश्याव्यवसायात; शिंदेसेना आणि भाजप नेत्याला बेड्या

मोठी बातमी! ठाकरेंनी खासदाराच्या मुलाची केली पक्षातून हकालपट्टी, राऊतांच्या पोस्टने राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT