Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: रेल्वे रूळ ओलांडताना एकाचा मृत्यू; खांडबारा रेल्वे स्थानकारील घटना

रेल्वे रूळ ओलांडताना एकाचा मृत्यू; खांडबारा रेल्वे स्थानकारील घटना

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना समोरून येणाऱ्या मालगाडी जोरदार धडक दिली. यात सदर व्यक्तीच्या जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

रेल्‍वे स्‍थानक परिसरात किंवा प्‍लॅटफॅार्मवर जाण्यासाठी जिन्‍याचा वापर न करता रेल्‍वेरूळ ओलांडले जातात. रेल्‍वे प्रशासनाकडून रूळ न ओलांडण्याबाबत आवाहन केले जाते. शिवाय दंड देखील केला जात असतो. तरी देखील जीव धोक्‍यात टाकून रेल्‍वे रूळ ओलांडले जातात. असेच खांडबारा (Nandurbar News) येथे रूळ ओलांडताना अचानक रेल्‍वे आल्‍याने इसमाला जीव गमवावा लागला आहे.

रेल्‍वे पोलिसांकडून पंचनामा

खांडबारा रेल्‍वे स्‍थानक परिसरात सदर घटना आज सकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार रेल्वे पोलिस घटनास्थळ धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृत व्यक्तीने निळ्या रंगाची टी-शर्ट व ग्रे कलरची पॅन्ट घातली असून व्यक्तीचे अंदाजे वय 50 सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT