Nandurbar Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरलची धमकी

नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार; व्‍हीडियो व्हायरलची धमकी

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे एका युवतीस नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार (Crime) केला. तसेच व्हिडिओ व्हायरल करून देण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

विसरवाडी (ता. नवापूर) येथील युवतीशी काही जणांची ओळख झाली. यानंतर संशयीतांनी युवतीला नोकरीला लावून देतो असे सांगत तिच्‍यावर अत्‍याचार केला. इतक्‍यावरच थांबले नाही, तर युवतीचा (nandurbar News) व्‍हीडीओ करून तो व्‍हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्‍याचार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस (Police) ठाण्यात आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच संशयीत ताब्‍यात

पीडित युवतीने १८ नोव्हेंबरला विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. मुख्य संशयित आरोपी जुबेर हासिनोद्दीन शेख, वहिदा शेख, दानिश मन्सुरी, यासह पत्नी, वडील, आई, भाऊ व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक झाली आहे. ते विसरवाडी येथील रहिवासी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

SCROLL FOR NEXT