विजयकुमार गावित 
महाराष्ट्र

अंतर्गत कलहामुळे भाजपचा पराभव : डॉ. विजयकुमार गावित

अंतर्गत कलहामुळे भाजपचा पराभव : डॉ. विजयकुमार गावित

दिनू गावित

नंदुरबार : पक्षातील अंतर्गत कलाहामुळेच भाजपचा पराभव झाला असुन पक्षातील जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि पदाधिकारी यांच्या नसत्या उद्योगामुळेच जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागत असल्याचा आरोप भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावितांनी केला आहे. (nandurbar-news-nandurbar-zp-election-result-bjp-leader-vijaykumar-gavit-reation)

जिल्‍हा परिषदेमध्ये आजच्या निकालानंतर भाजपला ४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. गत वेळेस या ११ पैकी ७ जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले होते. तर दुसरीकडे शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये देखील भाजपला झालेल्या पिछेहाटनंतर या दोन्ही पंचायत समितींवर भाजपची सत्ता राहील असा अजब दावा देखील त्यांनी केला आहे.

त्‍यांना कोणत्‍याही उमेदवाराला विजयी करता आले नाही : रघुवंशी

नंदुरबार तालुक्‍यात पाच जागेवर निवडणुक होती. फक्‍त एका जागेवरच शिवसेनेचा निसटता पराभव झाला. परंतु, भाजप खासदार, आमदार, माजी आमदार असलेल्‍या गावित परिवाराला फक्‍त मुलीलाच विजयी करता आले. अन्‍य कोणत्‍याही उमेदवारांना निवडून आणू शकले नाही; असे मत चंद्रकांत रघुवंशी यांनी व्‍यक्‍त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT