Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Lumpy Virus: नवापूर जनावरांचा बाजार बंद

नवापूर जनावरांचा बाजार आजपासून बंद

साम टिव्ही ब्युरो

नवापूर (नंदुरबार) : लंपी स्किन डिसीज या गुरांवरील आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवापूर व विसरवाडी येथील जनावरांचा बाजार बंद केला आहे. कृषी उत्पन्न (Bajar Samiri) बाजार समितीच्या आवारात शेतकरी (farmer) बांधवांना गुरे-ढोरे, जनावरे बाजार आवारात विक्रीस पुढील आदेश येईपर्यंत आणू नये; असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे यांनी केले आहे. (Nandurbar Navapur News)

राज्यामध्ये सध्‍या लंपी स्किन डिसीज (Lampi Virus) या जनावरावरील साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यास अनुसरुन नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरे बाजार व जनावरे वाहतूक बंद करण्याच्या सुचना मिळालेल्या आहेत. शासन अधिसूचना असाधारण १६७ व ८ सप्टेंबर २०२२ च्या नुसार प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंघाने कृषि उत्पन्न बाजार समिती नवापूर, उपबाजार विसरवाडी येथील जनावरे बाजार पुढील सुचना प्राप्त होई पर्यंत बंद करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT