Leopard Attack Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

बापरे मध्‍यरात्री घरात घुसला बिबट्या; हल्‍ल्‍यात बकरी ठार

बापरे मध्‍यरात्री घरात घुसला बिबट्या; हल्‍ल्‍यात बकरी ठार

दिनू गावित

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धवळी विहीर येथील शकुंतला नाऱ्या पावरा यांच्या घरात रात्री बारा वाजेच्या दरम्यान बिबट्याने (Leopard) बकरीवर हल्ला करून ठार केली आहे. यावेळी कुटूंब गाढ झोपेत होते. (Nandurbar News leopard Attack)

धवळी विहिर येथील पावरा (Nandurbar) कुटूंब हे घरात झोपलेले होते. मध्‍यरात्रीच्‍या सुमारास बिबट्या अचानक घरात शिरला. यावेळी हल्‍ला केल्‍यानंतर (Leopard Attack) बिबट्या व बकरीच्या झटापटीने घरातील सदस्य जागे झाले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्या तेथून पळाला. मात्र बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात बकरी ठार झाली आहे.

वारंवार होतात हल्‍ले

परिसरात वारंवार वन्य प्राण्यांचे हल्ले होत असून. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे यांनी वन विभागाला संपर्क करून सदर कुटुंबाला आर्थिक मदत दिली जावी; अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

SCROLL FOR NEXT