Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: खानदेशची आराध्य दैवत कानबाई मातचे विसर्जन

खानदेशची आराध्य दैवत कानबाई मातचे विसर्जन

दिनू गावित

नंदुरबार : श्रावण महिन्‍यातील पहिला शनिवार व रविवारी खान्‍देशची आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेचा उत्‍सव साजरा केला जातो. कानुबाईचे रोट खाल्‍यानंतर कानुबाईचे आज विसर्जन सोहळा मोठ्या (Nandurbar) उत्साहात संपन्‍न झाला. (Nandurbar News Kanubai Mahotsav)

शनिवारी कानबाईंच्या मुखवट्यांचे वाजत गाजत (Nandurbar News) आगमण झाल्यानंतर रविवारी विधीवत पुजनाने त्यांच्या स्थापना करण्यात आले होते. आज त्यांचे विसर्जन होत असुन यासाठी ज्या घरात कानबाई स्थापन झाल्या आहेत. त्या घरातील अबाल वृद्ध तल्‍लीन होवुन पारंपारीक ठेका धरतांना दिसुन आले. फुगड्यांसह महिलांनी नृत्यावर धरलेला ठेका कानबाईच्या उत्सव द्विगुणीत करतांना ठरत आहे. खानदेशवासीयांचा महत्त्वपूर्ण सण कानबाईच्या उत्सवासाठी सर्वच कुटुंबीय एकत्र येत असतात नंदुरबार जिल्ह्यातही भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT