महाराष्ट्र

Nandurbar : जिल्हा परिषदेत सत्तांतर नाहीच : चंद्रकांत रघुवंशी

Nandurbar : जिल्हा परिषदेत सत्तांतर नाहीच : चंद्रकांत रघुवंशी

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक होत असली तरी जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार नाही. भाजपची नाही तर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार; असा विश्वास चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.

नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये एकूण 56 गट असून सत्तेसाठी 28 सदस्यांची गरज असते. काँग्रेस 23 आणि शिवसेनेच्या 7 जागा मिळून सत्ता स्थापन केली होती. परंतु ओबीसी आरक्षणामुळे शिवसेनेच्या दोन व काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर आता पोट निवडणूक सुरू असून या निवडणुकीनंतर देखील काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे युती होऊ शकली नाही. खरंतर पालकमंत्री के.सी. पाडवी यांनी पुढाकार घेऊन युतीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे काही जागांवर फटका मिळेल परंतु जिल्हा परिषदेत सत्ता मात्र महा विकास आघाडीचीच येईल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकार विरोधात सोलापुरात हजारोच्या संख्येने शिक्षक उतरले रस्त्यावर

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT