Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनीवर खासगी कंपनीकडून सर्वे करण्यात येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनी आहेत. या जमिनीवर बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारणी करण्याचा प्रयत्न मोबाइल कंपनीकडून करण्यात येत आहे. यासाठी कंपनीकडून सर्व्हे करण्यात आला आहे.  

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यात आदिवासींच्या जमिनीवर खासगी कंपनीकडून सर्वे करण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकारा बाबत शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना माहिती नाही. परस्पर मोबाईल कंपनी सर्वे करून मोबाईल टावर उभारण्याचं तयारीत आहे.  त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले असून मोबाईल कंपनी आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.  

आंदोलनाचा दिला इशारा 

मोबाईल कंपन्यांकडून हा केला जाणारा सर्वे (Forest department) वन विभागाच्या मार्फत होत आहे. तर या सर्व बाबत ग्रामपंचायत आणि वनहक्क समिती यांना कुठल्याही माहिती न देता परस्पर सर्वे होत आहे. यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेने आंदोलनाच्या इशारा दिला आहे. शासनाने तात्काळ ये सर्वे थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा सत्यशोधक शेतकरी सभेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT