Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: धक्‍कादायक..पती– पत्‍नीने सोबतच संपवलं जीवन

धक्‍कादायक..पती– पत्‍नीने सोबतच संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

विसरवाडी (नंदुरबार) : हळदाणी (ता. नवापूर) येथील पती- पत्नीने मोहुच्या झाडाला बैल बांधण्याच्या (Nandurbar) दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Live Marathi News)

नवापूर तालुक्‍यातील हळदाणी येथील धेड्या हांजी गावित (वय ५२) व कनुबाई पंतू गावित (वय ४६) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नावे आहेत. हळदाणी गावाच्या शिवारातील सरज्या मोग्या गावित यांच्या शेतात ही घटना घडली. गावातील (Navapur) काही नागरीकांनी हे दोन्‍ही जण झाडाला गळफास घेतलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले. यानंतर आत्‍महत्‍येची बातमी गावात पसरली.

नैराश्‍येतून टोकाचे पाऊल

धेड्या व कनुबाई या पती– पत्‍नीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे. त्‍यांचा मुलगा रोहन धेड्या गावित यांच्या माहितीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT