Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सासरचा छळ, माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा; कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

सासरचा छळ, माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा; कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : व्यवसायासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला आणि वेळोवेळी होणाऱ्या मारहाण व मानसिक छळ होता. याला कंटाळुन विवाहित महिलेने पंख्याला ओढणी सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना (Navapur) नवापुरात घडली आहे. (Live Marathi News)

हलीमा मोईन शेख (वय 24) या विवाहितेने तिच्या माहेरून व्यवसायासाठी पैसे आणावे. यासाठी नेहमी त्रास दिला (Crime News) जात होता. वेळोवेळी होणारी मारहाण व मानसिक छळास कंटाळुन १ जानेवारीला राहत्या घरी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पंख्याला ओढणी बांधुन गळफास घेतला.

चार जणांवर गुन्‍हा दाखल

याबाबत गुलफान सुलतान शेख (वय 42, मोहम्मदीया चौक, निमझरी रोड, शिरपुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहितेचा पती मोईन शेख रहेमान, सासरा रहेमान शेख, सासु निखत रहेमान शेख, नणंद शाईन (रा. सोनगड) यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT