Gram Panchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: नंदुरबार, शहाद्यात दुपारपर्यंत ७० टक्‍के मतदान

नंदुरबार, शहाद्यात दुपारपर्यंत ७० टक्‍के मतदान

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : शहादा व नंदुरबार तालुक्‍यातील १४९ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया आज होत आहे. सर्वच केंद्रावर मतदानाची (Election News) प्रक्रीया शांततेत होत असून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते. (Nandurbar Gram Panchayat Election)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) आणि नंदुरबार या दोन तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दोन्हीही तालुक्यांमध्ये मतदार राजांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून 70 टक्के पेक्षा अधिक मतदान साडेतीन वाजेपर्यंत झालेले होते. सकाळपासूनच (Police) पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे चित्र आहे. मतदार राजांनाही आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रानबाहेर रांगा लावल्याचे चित्र होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : दिवसातील 'ही' १० मिनिटे ठरू शकतात धोकादायक, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! १,८००० रुपये बोनस आणि DAच्या निर्णयाने खात्यात जमा होणार बंपर रक्कम?

Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज महत्त्वाची बैठक

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT