Chandrakant Raghuwanshi 
महाराष्ट्र

नंदुरबारच्‍या शिवसेना नेता व समितीकडून पुरग्रस्‍तांना दिले इतके लाख

नंदुरबारच्‍या शिवसेना नेता व समितीकडून पुरग्रस्‍तांना दिले इतके लाख

दिनू गावित

नंदुरबार : शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी परिवार आणि नंदुरबार तालुका विधायक समितीकडून राज्यातील पुर परिस्थीतीला मदतीचा हातभार लागावा या अनुशंगाने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाखांची मदत केली आहे. (nandurbar-news-flood-victims-by-the-Shiv-Sena-leader-and-committee-of-Nandurbar)

राज्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थीतीमुळे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाचा हा निधी पुरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी देण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रघुवंशी परिवाराने पुढाकार घेतला आणि नंदुरबार तालुका विधायक समिती या संस्थेच्या शिक्षक आणि कर्मचाऱयांनी त्यांचा एक दिवसाचा पगार मदतकार्यासाठी जमा केला होता.

धनादेश जिल्‍हाधिकारींकडे सुपूर्द

यात आणखीन काही रक्कमेची भर टाकुन रघुवंशी परिवाराने २१ लाखांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्याकडे जमा केला. यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी, जि. प. माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT