Nandurbar Rainfall Saam tv
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा पहिला बळी; पुराच्या पाण्यात महिलेचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा पहिला बळी; पुराच्या पाण्यात महिलेचा मृत्यू

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार व नवापूरमध्‍ये पावसाने हाहाकार माजविला आहे. सर्वत्र पुरजन्‍य परिस्‍थीती असून अनेकांच्‍या घरात देखील पाणी गेले आहे. यात पावसामुळे (rain) जिल्‍ह्यात पहिला बळी गेला असून पुराच्‍या पाण्यात वाहून महिलेचा मृत्‍यू (Death) झाल्‍याची घटना झाली आहे. (nandurbar news First victim of rains in Nandurbar district Woman dies in flood waters)

नवापूर (Navapur) तालुक्यातील खांडबारा परिसरातील शेगवेजवळ पुराच्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर (Nandurbar News) महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून महिलेला ओळखत असलेल्या नातेवाईकांनी तत्काळ विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांडबारा पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चौरे (क्रमांक 9421897722) यावर संपर्क करावा असे आव्हान केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT