Shahada News Fire Saam tv
महाराष्ट्र

Shahada News: शहाद्यात तीन मजली इमारतीला आग; सुदैवाने हानी टळली

शहाद्यात तीन मजली इमारतीला आग; सुदैवाने हानी टळली

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शहादा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका तीन मजली (Shahada) इमारतीला आग (Fire) लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Tajya Batmya)

शहादा शहरातील बसस्‍थानक परिसरात असलेल्‍या तीन मजली इमारतीला आज दुपारच्‍या सुमारास अचानक आग लागली. तिसऱ्या मजल्यावर अचानक धुराचे लोळ दिसू लागल्याने परिसरात एकच धावपळ सुरू झाली होती. त्यानंतर आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. तिसऱ्या मजल्यावर सर्वत्र आग पसरली होती.

आगीचे कारण अस्‍पष्‍ट

आगीची माहिती अग्‍नीशामक दलाला दिली. यानंतर शहादा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवले असून इमारतीत आता कॉलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT