Prakasha Temple Saam tv
महाराष्ट्र

प्रकाशा येथील दोनशे वर्ष पुरातन मंदिरला आग

प्रकाशा येथील दोनशे वर्ष पुरातन मंदिरला आग

दिनू गावित

नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा सद्‌गुरु तोताराम महाराज मंदिराला दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. (nandurbar news Fire at the two hundred year old temple at Prakasha)

प्रकाशा (Prakasha) येथे अनेक पुरातन मंदिर आहेत. या मंदिरातील दोनशे वर्ष पुरातन मंदिर असलेल्‍या सद्‌गुरू तोताराम महाराज मंदिराला अचानक आग लागली. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर (Nandurbar News) शहादा येथील अग्निशमन दल आले व त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा मदतीला ग्रामस्थ होते. त्यानंतर नंदुरबार येथील अग्निशमनदल ही आले आग लागल्यानंतर सुमारे एक तासानंतर आग विझवली.

वरचा मजला पूर्णपणे जळून खाक

मंदिराचा वरचा मजला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तर मंदिराच्या खालील बाजूस आग लागल्याचे दिसून आले. आगीमध्ये किती नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT