Prakasha Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: प्रकाशा येथे खोदकामात दुसऱ्या दिवशी आढळला नक्षीदार दगड

प्रकाशा येथे खोदकामात दुसऱ्या दिवशी आढळला नक्षीदार दगड

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे खोदकाम सुरू असताना पुरातन काळातील मुर्ती सापडली होती. यानंतर दुसऱ्या दिवशीही येथे (Nandurbar News) खोदकाम सुरू असताना नक्षीदार दगड सापडले आहेत. (Letest Marathi News)

प्रकाशा (Prakasha) येथे बांधकाम किंवा इतर कामासाठी खोदकाम केले; तर अनेक पुरातन वस्तूंचे अवशेष आढळून येत असतात. पुरातन खात्याने या भागाचा अभ्यास करून या ठिकाणी उत्खनन करावे. या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास करण्यात यावा; अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पुरातन मंदिर असण्याबाबत चर्चा

पहिल्या दिवशी खोदकामात पुरातन काळातील मूर्ती मिळून आली होती. या मुर्तीबाबत पुरातत्‍व विभागाकडून अभ्‍यास सुरू आहे. याच दरम्‍यान दुसऱ्या दिवशी नक्षीदार दगड मिळून आल्याने या परिसरात पुरातन काळात मंदिर असावे अशी चर्चा ग्रामीण भागात रंगू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT