Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: घाटात दरड कोसळून बकऱ्या चारणाऱ्या तरूणाचा मृत्यू

घाटात दरड कोसळून बकऱ्या चारणाऱ्या तरूणाचा मृत्यू

दिनू गावित

नंदुरबार : सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील अस्तंबा परिसरातील नकट्यादेव घाटात अचानक दरड कोसळली. यावेळी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय केशव बिंद्या वळवी ‍याचा मृत्‍यू (Death) झाला. (Nandurbar Accident News)

बकऱ्या चारत असताना उंच माथ्‍यावरून डोक्‍यात दगड (Nandurbar News) कोसळत असल्‍याचे केशव वळवी याच्‍या लक्षात आले. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना अंगावर दरड कोसळल्याने डोक्याला मोठा मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत गावकरी यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह डोंगरातून गावी आणण्यात आला. धडगाव पोलीस (Police) ठाण्यात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.

तात्‍काळ मदत न मिळाल्‍याने मृत्‍यू

डोक्यावर दरडीतील दगड कोसळून बेशुद्ध झाल्यानंतर मोठा रक्तस्राव झाला तत्काळ मदत मिळू शकली नसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

Chanakya Niti: मुलांनी भविष्यात ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर संकट तुमचे दार ठोकेल

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT