Nandurbar News Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: कोरोनाचा धोका..अडीच हजार खाटा, ऑक्सिजन साठा उपलब्ध

कोरोनाचा धोका..अडीच हजार खाटा, ऑक्सिजन साठा उपलब्ध

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : चीन आणि इतर देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेत राज्यातही दक्षता घेतली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य कोविड परिस्थितीशी लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून जवळपास अडीच हजार बेड्स तसेच ऑक्सीजन साठा जिल्हा आरोग्य यंत्रणांकडे उपलब्ध आहे. (Maharashtra News)

कोरोनाशी (Corona) लढण्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. शिवाय (Nandurbar News) नागरिकांनी खबरदारी घेणे ही महत्त्वाची असून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याचसोबत घाबरून न जाता प्रशासन सज्ज असून औषध साठ्याची ही तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

सरकारी रुग्णालयातील उपलब्ध बेड्स आणि सुविधा

सरकारी रुग्णालयात २३२८ बेड

आयसोलेशन बेड्स १०७२

ऑक्सीजन बेड्स ९०८

आयसीयू बेड्स १८८

व्हेंटिलेटर बेड्स १६२

उपलब्ध ऑक्सिजन साठा ११० मेट्रिक टन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT