Nandurbar Corona News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: दिवसभरात २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

दिवसभरात २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागला आहे. २० जुलैला दिवसभरात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Corona) आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगत लसीकरण बाकी असल्यास लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Nandurbar Corona Update News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यात कोरोना रुग्णांची संख्‍या वाढत आहे. मागील चार पाच महिन्‍यानंतर प्रथमच एकाच दिवसात २१ कोरोना पॉझिटीव्‍ह (Corona Positive) आढळून आले आहेत. यातील १३ जणांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. तर ८ जणांना खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१ इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक २४ व नवापूरातील ७ अशा एकूण ३१ जणांचा समावेश आहे.

लसीकरणाचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यानंतर नागरीकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता कोरोना बाधितांची संख्‍या वाढत असल्‍याने लसीकरण न केलेल्या नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT