Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सर्वाधित ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचा झेंडा

सर्वाधित ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचा झेंडा

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर (Congress) काँग्रेसने झेंडा फडकवला असल्‍याच्या दावा केला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या असून सर्वाधिक ग्रामपंचायतींवर (Gram Panchayat) काँग्रेसने झेंडा फडकवलाच्या दावा केला आहे. तर त्यानंतर (BJP) भाजपाने केला आहे. मात्र ३४ सरपंचांनी अजून कुठलाही पक्षाच्या नाव न घेतल्याने हे सरपंच पक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून अपक्ष सरपंचांना आपल्या गोठ्यात समाविष्ट करण्यासाठी हालचाली करत आहेत.

अपक्षांचीही बाजी

मोठ्या संख्येने अपक्ष सरपंच निवडून आल्याने जिल्ह्यात आश्चर्यचकित असे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र काँग्रेसच्या बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला काँग्रेस हा सर्वाधिक ग्रामपंचायत घेतल्या असल्याने पुन्हा जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र ३४ अपक्ष सरपंच कोणाच्या गोठ्यात जाता हे पाहणं आता औचुकेच्या ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून वाद उफाळला; एसआयटी चौकशीची मागणी

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

SCROLL FOR NEXT