Nandurbar Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Cold Wave: दवबिंदू गोठले..सातपुड्यातील डोंगररांगामध्ये गवतांवर बर्फाची चादर

दवबिंदू गोठले..सातपुड्यातील डोंगररांगामध्ये गवतांवर बर्फाची चादर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील वालंबा, डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानात (Temperature) मोठी घट झाली. यामुळे थेट दवबिंदु गोठल्याचा प्रकार समोर आला आहे. दवबिंदु गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसुन आले. (Live Marathi News)

गेल्या काही वर्षापासुन या भागात तापमानात मोठ्य प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदु गोठुन बर्फाची चादर होत असल्याचे चित्र वारंवार दिसुन आले आहे. मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नसल्याने नेमक तापमान किती याबाबत नोंदच होत नाही. अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे.

४ अंशापर्यंत तापमान

गेल्या ४८ तासात नंदुरबारमधल्या सपाटी भागतच तापमानात ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट झाल्याचे पहावयास मिळाले होते. अशातच सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये सपाटीभागापेक्षा तापमाना चार ते पाच अंशानी कमी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूरातील हत्या आणि अत्याचाराची घटना एक क्रूरतेचा कळस आहे- कोर्ट

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT