Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: राष्ट्रपती पदाच्या शपथविधीचा जल्लोष ढोल वाजवून साजरा

राष्ट्रपती पदाच्या शपथविधीचा जल्लोष ढोल वाजवून साजरा

दिनू गावित

नंदुरबार : द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या आणि सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सर्वात तरुण राष्ट्रपती असून राष्ट्रपती बनणाऱ्या त्या (Nandurbar News) दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांनी राष्‍ट्रपती पदाची शपथ घेतल्‍यानंतर आदिवासी बांधवांनी जल्‍लोष केला. (Nandurbar News Droupadi Murmu)

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (Taloda) तालुक्यात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीचा जल्लोष मोठ्या उत्साहात आदिवासी ढोल वाजवून साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषा करून ढोल वाजवून नाचत गाजत शपथविधीचा जल्लोष साजरा केला. यावेळी (BJP) भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT