MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: दसरा मेळाव्‍यासाठी बस रवाना; सणासुदीच्या दिवशी बससेवा प्रभावित

दसरा मेळाव्‍यासाठी बस रवाना; सणासुदीच्या दिवशी बससेवा प्रभावित

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील चारही आगारातून १२० बसेस मुंबईला दसरा मेळाव्‍यासाठी गेल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. ऐन सणासुदीच्या दिवशी बस (St Bus) सेवा प्रभावित झाल्‍याने नागरिकांचे हाल झाले. (Nandurbar News MSRTC Bus)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून शिंदे गटाच्या (Dasara Melava) दसरा मेळाव्यासाठी 120 बसेस बुक करण्यात आले होत्‍या. त्यामुळे जिल्ह्यातील एसटीच्या (MSRTC) वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एसटी सेवा प्रभावीत झाल्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अनेक फेऱ्या झाल्‍या रद्द

नंदुरबार बस आगारातून सुटणाऱ्या अनेक बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवशी बसची वाट पाहत तात्काळत बसावे लागले. तर दुसरीकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांकडून अचानक भाडेवाढ करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आम्ही मुंबईला न्यायासाठी येतो आहे आमच्याकडून विघ्न होणार नाही - मनोज जरांगे

पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

SCROLL FOR NEXT