Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: रेशनचा काळाबाजार रोखला; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

रेशनचा काळाबाजार रोखला; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथून रेशनिंगच्या (Ration) मालाची बेकायदेशीररित्या वाहतूक करत काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. यात (Wheat) गहू, तांदूळचा माल जप्‍त केला आहे. (Letest Marathi News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील रेशनचा काळाबाजार हा किती मोठ्या प्रमाणावर होत असेल त्याचा अंदाज लावणे अवघड आहे. त्यामुळे प्रशासनाने रेशनचा काळ्या बाजारात विक्री करणाऱ्याचा छडा लावण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

दोन लाखाचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत सुमारे ३२८० रुपये मुद्देमाल २ क्विंटल गहू व ९.६० क्विंटल तांदूळ व मालवाहू गाडी २ लाख रुपये किंमत असा एकूण २ लक्ष ३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल नंदुरबार तालुका पोलिसांनी जप्त केला. चालक अजीम शेख यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

SCROLL FOR NEXT